INS-accredited
+91 98306 29298
Every business classified Lokmat published in 2023, newest first.
Business ads in Lokmat, 2023 — read them, book yours
Every business classified Lokmat published in 2023, newest first.
Golden opportunity for all. Change your life. Contact (AAROHI), (SHEETAL)
37 published ads. Showing the 37 most recent.
जुळे सोलापूर येथील नागरिकांसाठी नव वर्षाची भेट.आदित्य आय केअर च्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त बिन टाकयाची मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त 10000 मध्ये (सर्व खर्चसहीत). शिबीर दि. 01/01/2024.वेळ- स.11 ते दु 2.भगवती टौवर. सुप्रजा पावभाजी जवळ. दावत चौक. जुळे सोलापुर. फोन- मो.
सोलापूर येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ आनंद बागमार यांची बार्शी विजिट. दि.24/12/2023.स. 10 ते दू 12. लीला नर्सिंग होम सोमवार पेठ बार्शी. नावनोंदणी -. विना इंजेक्शन विना टाके विना पट्टी विना वेदना लेसर मोतीबिंदू शस्त्रक्रिया.सर्व कंपन्यांची कॅश लेस सेवा उपलब्ध
विक्रीसाठी मशीन. मल्च फिल्म, श्रिंक फिल्म, इंडस्ट्रियल लाइनर बनवण्यासाठी. 3 लेयर एक्सट्र्यूजन फिल्म मशीन 1600 एमएम पूर्ण स्वयंचलित मशीन. गुजरात. वर संपर्क साधा
सुशिक्षित बेरोजगारांना आणि गुंतवणकदाराना भारतीय शेअर मार्केट मध्ये भरपूर पैसे कमावण्याची सुवर्णसंधी, संपूर्ण मार्गदर्शन मिळेल संपर्क
सुशिक्षित बेरोजगारांना आणि गुंतवणकदाराना भारतीय शेअर मार्केट मध्ये भरपूर पैसे कमावण्याची सुवर्णसंधी, संपूर्ण मार्गदर्शन मिळेल संपर्क
Sale Of Running Company. Located at GIDC Por (Vadodara- Mumbai Highway). Producing Plastic Mulch, Shrink Films, Courier Bags Roll, Running Factory with fully Automatic Machinery and Fully Furnished Ofiice, Plot Area 10290 Sq.Ft. Shed Area 8800 Sq.ft.
संताजी इलेकट्रीकल्स, कुलंट आणि डिस्टील वॉटर करिता डिस्ट्रिब्युटर नेमणे आहें. तसेच आपल्या घरातील, कारखान्यांची, शेतातील, लेआऊट मधील विज उभारणी, इलेक्ट्रिकल व सोलर ची कामे योग्य भावात केली जातील. संपर्क
हर्निया च्या उपचार पद्धती मध्ये अमुलाग्र बदल होत आहेत.दुर्बिणी चा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना लवकर आराम मिळतो. कामावर लवकर रुजू होताय येतं. मोठा हर्निया करिता बोटोक्स व TAR पद्धती चा वापर केला जातो. हर्निया करिता निव्वळ रु २००/- मध्ये चिकित्सा केली जाणार रविवारी तारीख ५ नव्हेंबर,2023 रोजी, सकाळी ११-२ आयोजित केलेआहे मानवता हौस्पिटल मध्ये.गरजुं नी लाभ घ्यावा.registration compulsory on
सोलापूरचे नेत्रतज्ञ डॉ आनंद बागमार यांची बार्शी विजिट दि.22/10/2023 वेळ -स.10 ते दू.2.. डॉ सोनल शहा यांचे लीला नर्सिंग होम,सोमवार पेठ,बार्शी. नाव नोंदणी
TIME TARGETED WEIGHT LOSS/GAIN, KIDS HEALTH, BONE/JOINTS HEALTH, DIGESTIVE HEALTH, CALL-KEDAR /DHANASHREE
चालू स्थितीत बजरंग चौक N7 हॉटेल चालवण्यास देणे आहे. भाडे 15 हजार महिना. किंवा पूर्ण सेटअप विकणे आहे. मोबाईल
विष्णुजी विठोबाजी रहाटे ज्वेलर्स, नविन सुभेदार,नागपुर ईथे कारागीर आणि सेल्स साठी जागा रिकामी आहे, ज्यांना संपर्क करायचा असेल त्यांनी वरच्या पत्यावर वर भेट द्यावी. भेटायची वेळ सोमवार सकाळी 1 ते 5 पर्यंत.
Earn Extra Income In Your Free Time. Opp for Businessman, Teacher, Housewife, Attend Workshop in Shirdi on 8 Oct. Call /
SALE of 2nd HAND 50MT EOT CRANE,15T EOT CRANE,OVEN,OIL FILERATION,all Machinery and Testing Equipments needed for POWER TRANSFORMER Co.upto 25MVA 132KVA CAPACITY@WALUNJ,ABAD.For details contact@
लॉन्ड्री फॅक्टरी मध्ये कामाला ड्रायव्हर व हेलपर हवा आहे.गुरू गोविंदसिंग शाळे जवळ.no..
MNC company is expanding in your city WORK FROM HOME mo.
चिंचवडमधील नवीन कॅफेसाठी शेफची आवश्यकता आहे. अनुभवावर आधारित पगार रु.8000 ते रु.15000. प्रशिक्षण दिले जाईल. कॉन्टॅक्ट:
आयटीआय इन्स्ट्रुमेंट,इलेक्ट्रोंनिक फिटर व्यावसायिक भागीदार जालनासाठी हवेत. ९१७५६०१४७९
सुवर्ण संधी !!! नाशिक मध्ये ऑरगॅनिक गुळाची फॅक्टरी भाड्याने देणे आहे. ५ टन प्रति दिवसाची प्रोडक्शन कॅपॅसिटी. सगळे मोल्ड व फर्मे सकट. कॉल करा ९८६०२२२५५०.
आरोग्यसमस्या? तज्ज्ञ डॉक्टर्स मार्फत सल्ला व उपचार... तोही टेलीकन्सल्टिंग द्वारे! visit: www.affectionhealthcare.in,.
दैनंदिन जीवनात मार्गदर्शक लेखांचे पुस्तक प्रकाशित करणे, गुंतवणूकदार पाहिजे. अॅग्रीमेंट सहित योग्य तो परतावा.
लेंडिंग लॉजिस्टिकस कंपनी requires बुकिंग फ्रेन्चीसी फॉर महाराष्ट्र with owned Fleet and Space of 250sft - 2000sft. Please contact /.
ONE STOP POINT FOR COOLING SOLUTIONS, CCTV SERVICES AND INTERIOR DESIGNING..
40 दिवसांची लॅबराडोर जातीची कुत्र्यांची पिल्ले देणे आहेत. होम डलिव्हर केले जातील. सोलापूर, मोहोळ, पंढरपूर * संपर्क .
Reputed Industrial Cleaning Machines Manufacturer Company want to appoint dealers in Solapur,Osmanabad Region.Interested Parties can contact on
Pune based Unit for sale - Profit making medical imaging product manufacturing unit..
Machines for sale - Power Shear 3mm x 4 ft, Power Press 30T, Tiger Tig Welding German Make in good working conditions..
होम लोन मुळे त्रस्थ आहात, आजच आमच्याशी संपर्क करा Investment फक्त लोनचा एक हफ्ता, पाच वर्षात लोन क्लोज केले जाईल संपर्क.. ९६२३४५६४२५
साईड टु साईड करीता ट्रक ड्रायवर ची आवश्यकता आहे जेवन राहण्याची व्यवस्था पेमेंट 17000/- संपर्क नाशिक ट्रॉंसपोर्ट
शेयर ट्रेडिंग आणि अग्रो व्यवसायात गुंतवणुक करा व दरमहा 10% परतावा मिळवा. कमीत कमी गुंतवणुक 10000रू, सेक्युरिटी साठी पिडीसी चेक आणि रजिस्टर करार करून मिळेल
बॉम्बे होटलवेयर,नागपुर होटल,रेस्टोरेंट एवं कैटरिंग के लिए सम्पूर्ण क्राकरी,बर्तन और मशीनरी की श्रंखला होलसेल दामों में उपलब्ध। संपर्क करे : /
Jindal Polyfilms - E Auction on 25th February for 1000 MT Polymer-based process waste as BOPP, Eva, HDPE & 100 MT Aluminum powder (2 Months Generation). Visit www.salasarauction.com and call to participate.
India's Famous Panipuri Mfg. Brand Require Franchise Partner for Hygienic Live Fried Panipuri Outlet. (Panipuri, Flavored Pops & Softy Ice Cream) Profit Rs. 15 Lacs PA.
Top Service Provider प्रीपेड distribution के लिए सेल्स एक्झिक्युटिव्ह की जरुरत हे,area,बुलडी, रामदासपेठ, खामला, संपर्क :- श्री कृष्णा एजन्सीज ९९२३४०२६८५
होटेल सारथी शुध्द शाकाहारी, फॅमिली गार्डन रेस्टॉरंट,नवीन खडकी मंगरुळपिर रोड Akola- स्वस्त आणी मस्त जेवण,निसर्गरम्य ठिकाण,लग्न समारंभ,वाढदिवस,रिश्पशन साठी प्रशस्त लॉन. संपर्क
18+ प्रत्येकासाठी उत्पन्न मिळवण्याची उत्तम संधी ! नो एंट्री फी, नो बाॅस, नो टाईम रेस्ट्रिक्शन ! प्रशिक्षण दिले जाईल.सविस्तर माहितीस्तव वाटसप करा.
Golden opportunity for all. Change your life. Contact (AAROHI), (SHEETAL)
Use the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Business adUse the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Business adPick your edition to see the exact Lokmat business rate. The wording above is yours to reuse — copy any ad, edit the names and dates, and publish it in the next edition.