INS-accredited
+91 98306 29298
42 Agriculture classified ads published in Lokmat, 2018–2025.
Agriculture ads in Lokmat — read them, book yours
42 Agriculture classified ads published in Lokmat, 2018–2025.
१६ एकरी जमीन @ Malegoan तालुका बार्शी, सोलापूर. विकणे: ९९२२५२१४०८
42 published ads · 2018–2025. Showing the 24 most recent.
त्र्यंबक पसुन ८ km अंतरावर जवहार रोड ला निसर्ग सानिध्यात डॅम लगत 20 गुंठे अग्रिकल्चर प्लॉट विकणे आहे. संपर्क
तडवळ, सोलापूर येथे २० एकर शेती जमीन विक्रीस उपलब्ध. समोर रस्ता, पाणी उपलब्धता चांगली. शेती, प्रोजेक्ट किंवा गुंतवणुकीसाठी योग्य. तपशीलासाठी संपर्क करा: (कृपया केवळ गंभीर खरेदीदारांनीच संपर्क साधावा.)
देवळी गुजर येथे १ ते २ एकर शेत जमीन पाहिजे. त्वरित व्यवहारास प्राधान्य. संपर्क:
हवी आहे: जाम्बुलपाडा, सुधागड तालुका किंवा आसपासच्या भागात 1 एकर पाणीपुरवठा केलेली शेतजमीन फार्महाऊससाठी. बजेट: 15 लाख रुपये. विक्रेत्यांनी कृपया संपर्क करा: ब्रोकर कृपया संपर्क करू नये
राजस्थान के बाड़मेर जिले की पचपदरा तहसील में 30 एकड़ जमीन मेंन रोड पर बिकाऊ है खरीददार संपर्क करें !
Wanted Warehouse, Godown, Large Room for indoor farming. Minimum 100 square metres. 10 km radius from Porvorim.
मु.वाशी तहसील, भिवापूर जिल्हा, नागपूर येथील शेती खसरा नंबर:११६/१ हर्षल शरदचंद्र ठवरे यांची शेती विकत आहे मोबाईल नंबर : ९९७५८५५१८७
१.५ एकर शेत विकायचे आहे मौजा सावली खुर्द ग्राम पंचायत रिधोरा काटोल किंमत ३५ लाख संपर्क मालक भोजराज गायकवाड
RMC प्लांट साठी 2 एकर जागा भाड्याने पाहिजे आहे तुळजापूर रोड, हिप्परगा, हगळूर, दहिटणे रोड संपर्क /
१६ एकरी जमीन @ Malegoan तालुका बार्शी, सोलापूर. विकणे: ९९२२५२१४०८
माजी सैनिकांस मिळालेले सिलिंग चे शेत अंदाजे साडेसात एकर, मौजे वंडली,तालुका काटोल,प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला लागून धुरा, चारशे संत्रा झाडें, मुबलक पाण्याची विहीर. त्वरित विकणे आहे. संपर्क :- श्री. दिनकरराव ढोले, मोबाईल :-
Wanted 25 acres agricultural land for plantation, with water availability and road access in Maharashtra near goa
स्वतःसाठी शेती विकत घेणे आहे जलगांव शहराच्या आसपास.. तसेच सारवे पारोला रोडटच शेत व 10 गुंठे जागा विकणे आहे किशोर पाटील
६१ एकर रोड ला लागून ओलित शेती गाव भगवानपूर तहसील भिवापूर जिल्हा नागपूर येथील विकणे आहे. भाव ५.८० करोड. फोन
3/6/9 hectare farmland for sale near Samrudhi Highway Mouza Haladgaon, Butibori Contact: Bhaniram Punandha
उमरेड शहरालगत डांबर रोड टच फळबाग व सागवन झाडासह 5 एकर कॉर्नर विविध प्रयोजनासाठी उपयुक्त चौरस शेती/ फार्महाउस विकणे आहे.उमरेड-करांडला अभयारण्य फक्त 5 कि.मी. संपर्क
शेत जमीन विकणे आहे बादलकोट (सांगवी), ता. पंढरपूर, येथे १३ एकर, मुख्य उजनी कॅनल जवळ, बारमाही बागाईत शेत जमीन, विकणे आहे. भाव 20 लाख एकरी. संपर्क : चव्हाण:
भाडे तत्वावर शेती पाहीजे, संपर्क
उमरेड-करांडला अभयारण्याजवळ उमरेड पासून 3 किमी, पूर्ण विकसीत 5 एकर सिताफळ, मोसंबी, आंबा बाग व भरपूर पाणी असलेली, कॄषी पर्यटन/रिसॉर्ट, लेआउट, मंगल कार्यालय/लॉन साठी सुद्धा उपयुक्त शेती विकणे आहे. संपर्क
6.17 एकर शेतजमीन विक्रीसाठी, ढोरकीन ता., पैठण, जि. औरंगाबाद गावात. अधिक माहितीसाठी कृपया वर संपर्क साधा
Highway touch agri land 3+3 acre Nagthana Wardha Suitable for warehouse Contact Vinay
शेत विकणे आहे हिवरा लाहे,कामरगाव रसà¥à¤¤à¥à¤¯à¤¾ वर, २ॠà¤à¤•र,नहर गेली आहे, कॉनà¥à¤Ÿà¥…कà¥à¤Ÿ नंबर
आमची १ॠà¤à¤•र ओलित जमीन à¤à¤—वानपूरयेथील तालà¥à¤•ा à¤à¤¿à¤µà¤¾à¤ªà¥‚र जिलà¥à¤¹à¤¾ नागपूर विकणे आहे. जमिनीचा à¤à¤¾à¤µ ५ लाख रà¥à¤ªà¤¯à¥‡ पà¥à¤°à¤¤à¤¿ à¤à¤•री. संपरà¥à¤• साधा ९०००००३४३à¥
20 acre dam touching agricultural land for sale at Saoner with chain link fencing, pvc pipeline @ 6.75 lakhs per acre. For details call @.
Showing the 24 most recent of 42. Pick a year above to read the rest.
Use the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Property adUse the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Property adPick your edition to see the exact Lokmat property rate. The wording above is yours to reuse — copy any ad, edit the names and dates, and publish it in the next edition.