INS-accredited
+91 98306 29298
Every recruitment classified Lokmat published in 2024, newest first.
Recruitment ads in Lokmat, 2024 — read them, book yours
Every recruitment classified Lokmat published in 2024, newest first.
कोंडी, सोलापूर येथे डिलरशिप साठी अकाऊंटंट हवा आहे कॉन्टॅक्ट :
359 published ads. Showing the 60 most recent.
अनुकृती होम्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये वॉक-इन इंटरव्ह्यू पद: सिनियर सुपरवाईजर साईट: शेलू साईट, अनुकृती होम्स प्रा. लि. शनिवार आणि रविवार, 28 आणि 29 डिसेंबर 2024 रोजी वेळ: सकाळी 11:00 ते संध्याकाळी 6:00 स्थळ:चित्रपटजनक दादासाहेब फाळके टाउनशिप, शेलू, कर्जत पात्रता: बांधकाम क्षेत्रातील अनुभव संबंधित क्षेत्रात 5 ते 10 वर्षांचा अनुभव संपर्क:श्री अक्षय चंचे फोन:
URGN REQ HARDWARE AND NETWORK ENG PRINTER CCTV WALUJ MIDC SHOP
ड्राइवर पाहिजे - टाटा ३२ फूट गाडीसाठी तळवाडे ते टाटा मोटर्स,पिंपरी लोकल रूटसाठी निर्व्यसनी ड्राइवर पाहिजे, हेवी लायसन्स आवश्यक. पगार ३०ते४० हजार फो./
Job Vacancy - Accounts Assistant, Location: Mahalunge, Chakan. Salary:₹13,000-16,000/month. Mob- /
पाहिजे अकाउंटंट Tally ERP 9 येणे आवश्यक दोन वर्ष अनुभव जरुरी, MS Office येणे आवश्यक. संपर्क Grams Infratech India Pvt Ltd धंतोली नागपूर
प्रिंटिंग प्रेस मध्ये 4 कलर ऑफसेट मशीन वर काम करण्यासाठी ऑपरेटर व हेल्पर पाहिजेत. संपर्क : सह्याद्री ऑफसेट सिस्टीम, गोवा ()
प्रधान नर्सिंग होम, शुक्रवार पेठ येथे अनुभवी (ANM) सिस्टर्स व मावशी पाहिजेत संपर्क डॉ. प्रधान ९४२२०३२०६२ / ९९२२९३३०९६
Leading Veterinary Medicine Co. Require Sales Reps Experience Candidate With Bike Send CV M:
दिंडोरी येथे घरकामासाठी बाई पाहिजे. राहण्याची उत्तम व्यवस्था. पुरुषाला योग्यतेनुसार ड्रायव्हिंग, शेतीकाम करता येईल. संपर्क
बाणेर येथे टुरिस्ट इनोव्हा क्रिस्टा गाडी TR लायसन्स असलेले,अनुभवी व निर्व्यसनी ड्रायव्हर पाहिजेत.आकर्षक पगार,भत्ता,पीएफ आणि बॅचलर साठी राहण्याची सोय उपलब्ध संपर्क:
मेडिकल एजन्सीत डिलिव्हरी बॉईज (मुलं) ४ पद भरणे आहे. दुचाकी आणि लायसन्स आवशयक.अर्जासह भेटा.अशोकस्तंभ गोळेकॉलनी ७८७५६६०८०८
Hotel Cosmique Goa is looking for front office associate and executive laundry man..With food and accommodation
Required Senior Accountant Having Knowledge of Tally, GST, TDS, Audit up to Finalization Person with experience in construction business will be preferred. Please send your resume to
फैजपूर येथे दुकानात Computer Operator cum Tally Operator पाहिजे. शैक्षणिक पात्रता: ग्रॅज्युएट अनुभव: अनुभवीना प्राधान्य संपर्क:
केंशो डेरी फार्म उमरेड नागपुर में काम के लिए पति-पत्नी चाहिए. निवास बिजली मुफ्त. आकर्षक वेतन. संपर्क भीमराव
Earn supplemental income independent business opportunity interested people
मेजर सिक्युरिटी सर्व्हिसेस अक्कलकोट MIDC नीलम नगर येथे गार्ड भरती पगार 6500-7500 रु भेटा /
पाहिजेत BrandBucket Enterprises Pvt Ltd. पुणे येथे. सिक्योरिटी गार्ड (डे/ नाईट) - १५ हजार, वेयरहाउस हेल्पर- १२ ते १५ हजार,Quality Check Executive (Uniform) - १२ ते १५ हजार. संपर्क
TNS Jewellers Panjim :- Vacancy for 1) Computer Operator cum Cashier (Male) 2) Sales Executive (Male/Female) Please apply with resume and photograph on Whatsapp
Reqd. Office Admin staff (M/F), 12th pass, for coaching class / CA Office, Nirala Bazar, Salary 12,000+
डिफाईन एस्थेटिक क्लीनिकसाठी थेरपिस्ट पाहिजे. शिवाजीनगर पुणे करिता. पात्रता- १२ वी पास किंवा पदवीधारक. अनुभव- ० ते १ वर्ष (अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य.) संपर्क
Required Telecaller & Sales Executive for a Software company in Nagpur at Beltarodi Area. Salary - 2-4 lakhs p.a. For more information call on /
Wanted Electrician Knowledge of House Wiring, CCTV installation etc. from Old Goa, Marcel.
महिन्याच्या पगारावर शेती कामासाठी सालदार/जोडपे पाहिजे. पगार १५०००. घेरडी,सांगोला,सोलापूर ९३२६६५२९५२
लँसर रिइनफोर्समेंट्स प्रा. लि. यासाठी रिक्त जागा:- 1) फायबरग्लास मोल्डर 2) फिटर 3) पेंटर 4) स्टोअर कीपर पत्ता:- लँसर रिइनफोर्समेंट्स प्रा. लि. एफ - 44, एमआयडीसी अंबड, नाशिक.
मेजर सिक्युरिटी गार्ड भरती चालू 8 तास ड्युटी पगार 7500 भेटा बाळीवेस गांधीनाथा शाळा २ नंबरगेट समोर /
येरवडा परिसराकरिता कॅडबरी चॉकलेट विकणे साठी सेल्समन म्हणून काम करण्याची सुवर्ण संधी, वेळ - 9 ते 2 मार्केट अँड 3 ते 5 ऑफिस. पगार 15000 साधारण,10000 डिस्ट्रीबुटर ( 5000 ते 6000 ) कंपनी कढून.. डिलिव्हरी टेंपो (छोटा हत्ती )- 16000-/ डिलिव्हरी साठी बॉय - 9000-/ अनुभवीस प्राधान्य संपर्क - /
हेवी ड्राइवर पाहिजे - टाटा ३२ फूट ६ टायर गाडीसाठी तळवडे / चाकण ते टाटा मोटर्स,पिंपरी लोकल रूट. हेवी लायसन्स आवश्यक. पगार ३०ते ४० हजार फो.
Reqd bike delivery riders, Sal-46,000-70,000 P.M Call-/ Jireh Overseas, 101 P&P Enclave, Nr. Baba Farid Nagar, Mankapur, Nagpur
घरकामासाठी सकाळी ९:३० ते १२ वेळेत आयडियल कॉलनी, कोथरूड परिसरात मराठी भाषिक अनुभवी शिक्षित मुलगी/महिला पाहिजे. थोडे इंग्लिश लिहिता वाचता येणे आवश्यक. योग्य मोबदला. संपर्क ९८६०६९६९९०, ९१३७३८९७९९
बावधन पुणे येथील व्हेज नॉनव्हेज हॉटेलसाठी कूक,तंदूर कूक पाहिजे. कॉन्टॅक्ट ९८२३०५५८०९/
मेजर सिक्युरिटी सर्विसेस गार्ड भरती 8 तास ड्युटी पगार 7000 ते 7500 बाळीवेस गांधीनाथा शाळा २ नंबर गेट समोर
ANS इंफ्राप्रोजेक्ट्स मध्ये विक्री प्रतिनिधींसाठी संधी! उत्पादन: खडी क्रशर व RMC काँक्रिट कार्य क्षेत्र: सोलापूर व अक्कलकोट ✅ स्पर्धात्मक वेतन आणि प्रोत्साहन योजना उपलब्ध. ? संपर्क:
"ड्रायव्हर पाहिजे" चाकण, पुणे ते वाळूज MIDC, औरंगाबाद रूटसाठी 20फुट 6 टायर गाडीसाठी. पगार १५ हजार व ३००रु रोज भत्ता. फो. /
Wanted Driver onboarding agents. Male, for Drivers onboarding in Goa.
Req X Ray Tech, GNM Staff Nurse Ward Boy & Aya Deo Driver Teacher Pharmassist For Gov Institute On Contract Good Salary + EPF + ESIC Contact Akash Chattar &
नाशिक शहरात FMCG कंपनीचे मार्केटिंगचे कामासाठी कमीतकमी २ वर्षे अनुभव असलेला होतकरू उमेदवार पाहिजे संपर्क
दिंडोरीत FMCG कंपनीचे अकाऊंटींगचे कामासाठी कमीतकमी २ वर्षे अनुभव असलेला अकाऊंटंट पाहिजे. टॅली आवश्यक संपर्क
24 hour security for Hotel/रिसॉर्ट. Kegaon/Uran. Nepali/Marathi preferred. Ganesh Patil
Required सिनियर अकाउंटंट for Office with Experience, interested candidates can contact Asian Enterprises 50, Polan Peth, Opp Bohra Masjid Between 12 to 5pm (Mr Ali )
पाहिजेत - वाळूज MIDC स्थित पेंट कंपनीला अनुभवी सेल्स रेप्रेसेंटेटिव्ह पाहिजेत. संपर्क- श्री राम पेंट
21 वर्षांचा walker ने चालणाऱ्या युवकास मदतीसाठी पूर्णवेळ - सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत अटेंडट पाहीजे. पत़ा कोथरूड. घर, काॅलेज व थेरपी सेंटर येथे सर्वतोपरी व लागेल ती मदत करावी लागेल. अपेक्षा - वय 25 ते 35 वर्ष. स्वतःचे वाहन असला होतकरू तरूण. कमाल शिक्षण 12 वी पास. संपर्क - /
मेजर सिक्युरिटी सर्विसेस SOLAPUR अक्कलकोट MIDC व नीलम नगर येते अर्जेंट गार्ड भर्ती चालू आहे /
मेडिकल स्क्वेयर नागपुर ईथे फुल टाइम महिला cook पाहिजे. सकाळी ८ ते संध्याकाली ८ पर्यंत. Salary मना सारखी आणि काम पाहून मिलेल. राहण्यासाठी वेगळ्या फ्लैट ची व्यवस्था आहें.
फॅक्टरी कामासाठी माणसे पाहिजेत. अर्जासह समक्ष भेटावे. अग्रवाल, तिरुपती कंडक्टर्स, शिरसोली रोड, देवकर कॉलेज समोर, जळगाव
आवश्यकता: 1. १ स्वयंपाकी cum बटलर सकाळी ८ ते रात्री ८, स्वयंपाकघर व्यवस्थापनातील अनुभवासह. संपर्क: ९९७०१००२८२ आवश्यकता: 2. २ माळकरी cum पहारेकरी तगडे, सजग आणि अनुभवी. दोन शिफ्टमध्ये काम करण्यास तयार [सकाळी ७ ते ३, ३:३० ते ११:३०] संपर्क: ९९७०१००२८२ आवश्यकता: घराची देखभाल करणारा cum घराचा सहाय्यक तातडीने आवश्यक. घर व्यवस्थापनाचा अनुभव असून शिष्टाचारयुक्त. संपर्क: ९९७०१००२८२
21 वर्षांचा walker ने चालणाऱ्या युवकास मदतीसाठी पूर्णवेळ - सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत अटेंडट पाहीजे. पत़ा कोथरूड. घर, काॅलेज व थेरपी सेंटर येथे सर्वतोपरी व लागेल ती मदत करावी लागेल. अपेक्षा - वय 25 ते 35 वर्ष. स्वतःचे वाहन असला होतकरू तरूण. कमाल शिक्षण 12 वी पास. संपर्क - /.
Wanted well experienced Female yoga trainer for Female student(Congress Nagar Area), Timing 13:40/14:35 Daily/SundayOff, @ ₹7500 pm, call/Msg: Satendra
यश कनस्ट्रक्शन करिता कॅशियर पाहिजेत. १ जागा (महिलांसाठी प्राधान्य) पत्ता: ए १ सुदीप कॉम्प्लेक्स होटगी रॊड, सोलापूर संपर्क :/
औषध डिस्ट्रिब्युशन एजन्सीत कॉम्पुटर ऑपरेटर मुलगी पद भरणे आहे. कॉम्पुटरची माहिती पाहिजे. अर्जासह भेटा. गोळेकॉलनी ७८७५६६०८०८
मेकॅनिकल फॅब्रिकेटर पाहिजे. फॅब्रिकेटर फिटर / हेल्पर पाहिजे. (गोरेगाव) पगार: १२०००-१६०००. मो: /.
चाकण ते औरंगाबाद रूट साठी टाटा ११०९ गाडीला ड्रायव्हर पाहिजे. पगार १५ ते २४ हजार. हेवी लायसन आवश्यक /
वॉन्टेड प्रोजेक्ट इंजिनेर नव हॉटेल/रिसॉर्ट केगाव उरण. मराठी स्पेयकिंग.कॉन्टॅक्टगणेश भास्कर पाटील ८६०४० ४०४१३
दिंडोरीत FMCG कंपनीचे अकाउंटींगचे कामासाठी कमीतकमी २ वर्षे अनुभव असलेला अकाउंटंट पाहिजे. टॅली आवश्यक संपर्क
नाशिक शहरात FMCG कंपनीचे मार्केटिंगचे कामासाठी कमीतकमी २ वर्षे अनुभव व कामाची आवड असलेला उमेदवार पाहिजे. संपर्क
पाहिजे प्रमाणपत्र/डिप्लोमा धारक पूर्णवेळ अनुभवी महिला Home Patient Care Taker cum Servant पाहिजे. बायोडेटा वर पाठवा.
मेजर सिक्युरिटी सर्विसेस अक्कलकोट MIDC अर्जेंटगार्ड भरतीचालू बाळीवेस गांधीनाथा शाळा 2 नंबर गेटसमोर /
Required- 1)Electrical/Electronics Field Service Engineer.2)Office Boy#Two Wheeler Compulsory.
सोलापुर, आसपासच्या जिल्हात काॅम्प्रेसर सर्व्हिससाठी प्रतिनिधी हवा आहे स्वराज न्युमॅटीक्स, सोलापुर, फोन:
कोंडी, सोलापूर येथे डिलरशिप साठी अकाऊंटंट हवा आहे कॉन्टॅक्ट :
Showing the 60 most recent of 359. Pick a year above to read the rest.
Use the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Recruitment adUse the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Recruitment adPick your edition to see the exact Lokmat recruitment rate. The wording above is yours to reuse — copy any ad, edit the names and dates, and publish it in the next edition.