INS-accredited
+91 98306 29298
Every recruitment classified Lokmat published in 2025, newest first.
402 published ads. Showing the 60 most recent.
कॉम्प्युटर ऑपरेटर पाहिजेत कॉम्प्युटर कोर्स पूर्ण उमेदवारांनी संपर्क साधावा मो. /
पाहिजेत : कॅन्टीन सर्विस बॉय, हॉस्पिटल / पेशंट केअर वॉर्ड बॉय / मावशी / घरी रुग्ण सेवा करण्यासाठी मानवता हॉस्पिटल.
सोलापूर सिटीमध्ये ट्रक, छोटा हत्ती व टेंपो टँकरसाठी ड्रायव्हर, क्लिनर, हेल्पर पाहिजेत. उत्तम पगार व राहण्याची सोय. मोबाईल:-,.
पी यु सी सेंटर वर काम करण्यासाठी मुलगा/मुलगी पाहिजे ठिकाण एचपी पेट्रोल पंप हॉटेल जत्रा शेजारी, आडगाव नाशिक मो.
पीयुसी सेंटर वर काम करण्यासाठी मुलगा/मुलगी पाहिजे.ठिकाण- एचपी पेट्रोल पंप बलदवा हायवे सर्विस हॉटेल सुनील जवळ चिंचोली एमआयडीसी चौक सोलापूर पुणे रोड चिंचोली सोलापूर. मो.
Urgently required, office executive with Tally knowledge, office in Porvorim, 1-2 years exp., send CV on
नवी पेठ येथे क्लिनिक मध्ये कामाला मुलगा पाहिजे १२ वि पास/नापास कॉम्पुटर चे बेसिक ज्ञान पाहिजे ड्युटी ८ तास पगार ८ ते ९ हजार दु १ ते ४ या वेळेत कॉल करणे ८६०५५१३३९०,७९७२२११८१२
Req:- Office admin for Waluj, Should be 1Yrs. experience, good communication skill & know the MS - excel, word etc..
आयुर्वेद दवाखान्यासाठी पुरुष (वय 18ते40)पार्टटाईम मदतनीस पाहीजे, दत्तमंदिर नासिकरोड
ड्रायव्हर पाहिजे 4 व्हीलर साठी.नाशिक422222.
Urgent Reqd - पीयूसी सेंटरवर काम करण्यासाठी मुलगा/मुलगी पाहिजे. बलदवा हायवे सर्विस, एचपी पेट्रोल पंप चिंचोली एमआयडीसी चौक,पुणे रोड. सोलापूर मो -/.
पावर प्लांट मधे काम करायला मुले पाहिजेत शिक्षण १२वी पास वय २०ते२८ M_
Urgently required, office executive with Tally knowledge, office in Porvorim, 1-2 years exp, send CV on
मेडिकल एजन्सी मध्ये हेल्पर आणि डिलिव्हरी साठी मुलं हवेत. ड्रायविंग लायसन्स व दुचाकी आवश्यक.समक्ष भेटा. गोळे कॉलनी -७८७५६६०८०८
वेंकटेश्वर मॅटर्निटी होमसाठी अनुभवी सिस्टर आणि मावशी आवश्यक आहेत
सर्विस सेंटर मध्ये लेडीज रिसेप्शनिस्ट पाहिजे. वखार्ड कॉर्नर समोर N-5 सिडको. संपर्क
गाडी धुण्याच्या कामासाठी दोन मुलांची आवश्यकता आहे. पगार १५००० किंवा त्याहून अधिक. पगार कामावर अवलंबून असेल. mo./
पाहिजेत-ऑफिस बॉय-१०वी दुचाकी लायसन्स आवश्यक.-इन्शुरन्स बॅक ऑफिससाठी मुली-कॉम्पुटर ज्ञान आवश्यक.प्रभातरोड-.
पुणे येथे टुरिस्ट इनोव्हा क्रिस्टा गाडी TR लायसन्स असलेले अनुभवी व निर्व्यसनी ड्रायव्हर पाहिजेत आकर्षक पगार,भत्ता पीएफ आणि बॅचलर साठी राहण्याची सोय उपलब्ध संपर्क:
WANTED MAINTENANCE ENGINEERS. A reputed company in Chakan, Pune, needs Mechanical Maintenance Engineers 8-10 years experience in Plant Maintenance. Preferred residence Chakan, Moshi or Bhosari. Call or send resume at
M/s KULWANT SINGH SECURITY AGENCY Location: CWC – DISTRICT INDAPUR (MH.) आप सभी भूतपूर्व सैनिको को सूचित किया जाता है की हमे सुरक्षाकर्मियों की भारी मात्रा मे आवश्यकता है सैलरी / वेतन DGR के नियमानुसार दिया जाएगा। जो इच्छुक है जल्द से जल्द सम्पर्क करे । Contact: मोबाइल न., /
Earn up to 15000 pm in your part/free time with LIC as an LIC agent. For female 7000 monthly stipend. Interested
नवी पेठ येथे क्लिनिक मध्ये कामाला मुलगा पाहिजे १२ वि पास/नापास कॉम्पुटर चे बेसिक ज्ञान पाहिजे. ड्युटी ८ तास पगार ८ ते ९ हजार ( दु १ ते ४ ) मध्ये कॉल करणे ८६०५५१३३९०, ७९७२२११८१२
शिक्षक पाहिजे 8 वी ते 10 वी, Maths, Science, English साठी संपर्क:आदर्श क्लासेस, जाधववाडी
पुणे येथे टुरिस्ट इनोव्हा क्रिस्टा गाडी TR लायसन्स असलेले अनुभवी व निर्व्यसनी ड्रायव्हर पाहिजेत आकर्षक पगार,भत्ता पीएफ आणि बॅचलर साठी राहण्याची सोय उपलब्ध संपर्क:
पुणे येथे टुरिस्ट इनोव्हा क्रिस्टा गाडी TR लायसन्स असलेले अनुभवी व निर्व्यसनी ड्रायव्हर पाहिजेत आकर्षक पगार,भत्ता पीएफ आणि बॅचलर साठी राहण्याची सोय उपलब्ध संपर्क:
Accountant, IT, GST, TDS, office boy, vaccancy at Sandeep Bongirwar & Co, Plot 190A, Chatrapatinagar, Ring Road, Nagpur
कर्वेनगर भागातील ऑफिस साठी ऑटोमॅटिक गाडी चालविणारा निर्व्यसनी व अनुभवी ड्राइवर पाहिजे स्वतःची दुचाकी आवश्यक.फोन ०२०६१०९२२०८.फोन करण्याची वेळ सकाळी १० ते ४
हॉस्पिटलसाठी पीआरओ, रेसेपशनिस्ट व हाऊसकीपिंग स्टाफ पाहिजे. संपर्क
सिक्युरिटी गार्ड भरती चालू आहे.१२ व ८ तास संपर्क /
NEED ATTENDANT सकाळी 7 ते संध्याकाळी 5 पर्यंत वाॅकरने चालणार्या युवकासाठी सर्वतोपरी मदतीसाठी पुरूष अटेंडंट पाहिजे. पत्ता - कोथरूड. वय - 25 ते 35 वर्ष. स्वतःची टु व्हीलर आवश्यक. 12 वी पास. संपर्क -,.
स्टेशनरी/झेरॉक्स दुकाना करीता अनुभवी computer operator पाहिजे Avinash stationers Opp Law college amravati Rd Nagpur
Looking for Male Account Assistants at our Sinhgad Road,Pune Office, Tally & MS-Office Knowledge Must. Age Below 35 only can apply. Contact us on
Required workers / pressman for dryclean / laundry unit at Turbhe, Jui Nagar. Salary 17000 to 19500.
wanted technician-electrician for repair and installation of UPS,Invertor batteries,solar, CCTV.
Required Field Sales/Service Engg./Office Cum Delivery Boy. For Medical Equipment. Edu-ITI/Dip/Pharma/Biomedical/any Experience
पाहिजे: अनुभवी वॉर्ड बॉय, मावशी, कॅन्टीन साठी सर्विस बॉय'. २४ तास घरी काम करण्यासाठी जोडपे व महिला हवी. मोफत राहणे जेवणाची सुविधा वय ४० वर्ष. मानवता हॉस्पिटल
M/s JYOTI YADAV SECURITY AGENCY Location: HPCL LPG PLANT, NASHIK (ΜΗ.) आप सभी भूतपूर्व सैनिको को सूचित किया जाता है की हमे सुरक्षाकर्मियों की भारी मात्रा मे आवश्यकता है सैलरी / वेतन DGR के नियमानुसार दिया जाएगा। जो इच्छुक है जल्द से जल्द सम्पर्क करे । Contact: मोबाइल न.
चांदणी चौक, बावधन पुणे हॉटेलसाठी Kitchen Helper Delivery Boy पाहिजे.
नूतन कॉलनी क्रांती चौकातील भोजनालय मेस कामासाठी अनुभवी कूक, चपात्या साठी बाई/ मावशी व ईतर कामासाठी हेल्पर मुले /मुली, पाहिजे :- ( कामाची वेळ:- सकाळी 9 ते 2 संध्या 5 ते 10वाजेपर्यंत)
शहरातील नामांकित प्री-स्कुल साठी शिक्षिका व मावशी त्वरित पाहिजेत. उल्कानगरी,गारखेडा परिसर अनुभवास प्राधान्य. योग्य पात्रतेनुसार व अनुभवाच्या आधारे आकर्षक व योग्य पगार. इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा. ?
शहरातील नामांकित सी बी एस ई शाळेसाठी महिला नर्स व महिला क्रीडा शिक्षिका त्वरित पाहिजेत.अनुभवास प्राधान्य. योग्य पात्रतेनुसार व अनुभवाच्या आधारे आकर्षक व योग्य पगार.इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा.?
Required Experience Female Receptionist and Telecaller for Reputed Coaching Classes For morning batch /
Wanted a Female Receptionist for a clinic at Katepuram Chowk New Sangvi Pune. timing 10 to 3
वॉचमन आणि ऑफिस कॅन्टीन कामासाठी पुरुष आणि महिला जोडी, राहण्याची सोय,चांगला पगार,भेटा: प्राइम हाऊस,जगताप डेअरी वाकडरस्ता,पिंपळेनिलख,पुणे. कॉल
LOGISTICS CO. reqd 1) COMP. Operators 2) Warehouse Superv. For Warehouse near Chakan, Pune # Good Salary & mess facility avl # M/F both Candidate # Apply-.
LOGISTICS CO. reqd 1) COMP. Operators 2) Warehouse Superv. For Warehouse near Chakan, Pune # Good Salary & mess facility avl # M/F both Candidate # Apply-.
LOGISTICS CO. reqd 1) COMP. Operators 2) Warehouse Superv. For Warehouse near Chakan, Pune # Good Salary & mess facility avl # M/F both Candidate # Apply-.
औषध कंपनीत मार्केटिंग साठी व्यक्ती (MR) पाहिजेत, अनुभवी किंव्वा बिगर अनुभवी, स्वतःची दुचाकी असावी, पत्ता भवानी पेठ सोलापूर संपर्क
प्रथम फाऊंडेशन पुणे येथे शिक्षक पाहिजेत. पात्रता- पदवीधर, B.Ed. संपर्क :
नवी पेठ येथे क्लिनिक मध्ये कामाला मुलगा पाहिजे १२ वि पास / नापास कॉम्पुटर चे बेसिक ज्ञान पाहिजे ८ तास ड्युटी पगार ८ ते ९ हजार ८६०५५१३३९०/७९७२२११८१२ दु १ ते ४ मध्ये कॉल करणे
अशोक स्तंभ येथे क्लिनिक साठी रिसेप्शन व टेली कॉलिंग साठी सुशिक्षित लेडीज हव्यात. आकर्षण पगार. अनुभव असल्यास प्राधान्य. डॉ नळे
WANTED DRIVER(1),SALES EXECUTIVE(1)FMCG,PART TIME BIKE DELIVERY BOY().
Required Mali/Gardener, 10 post,Salary 12-14k, Location- Jaitala chowk Nagpur, Interview 16,17Nov 10am to 3pm
चिकलठाणा, वाळूज एमआयडीसी साठी अनुभवी वेल्डर फिटर इलेक्ट्रिशियन हेल्पर पाहिजे महेश कॉम्प्युटर खडकेश्वर रोड, संभाजीनगर ९४२२२०३५६७, ७४९९६४७७०७
Sales Executive (Commission Basis) – FMCG For Jalna & Sambhajinagar. Part-time driver for distribution. ?
जय पाईप इंडस्ट्री करीता कॅशियर तसेच ऑफिस क्लार्क पाहिजेत. महिला उमेदवारास प्राधान्य. संपर्क : ९५२७५४२१००, ९०६७४१३१००
Axonex Management And Financial Required Accountant 4 position Qualification: CA Final Appeared, accounting professional Experience: min 3 yrs Salary: 22000 CA Appearing Freshers May Apply
गेस्ट हाउससाठी मेहनती जोडप हवे आहे. ठिकाण: सावरगाव गावाजवळ. वय: 20 ते 30 वर्षे. पगार ₹17,000 (जोडपासाठी) + राहण्याची सोय. कामे: साफसफाई, भांडी, जेवण लावणे, शेतकाम. संपर्क:
Req Experienced Office Boy and Receptionist for Architect Office at Sharanpur Rd Nashik.Contact /.
Showing the 60 most recent of 402. Pick a year above to read the rest.
Use the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Recruitment adUse the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Recruitment adPick your edition to see the exact Lokmat recruitment rate. The wording above is yours to reuse — copy any ad, edit the names and dates, and publish it in the next edition.