INS-accredited
+91 98306 29298
Every recruitment classified Lokmat published in 2026, newest first.
93 published ads. Showing the 60 most recent.
अवजड वाहन परवानाधारक (TRANS) ट्रक चालक हवे आहे., वालुज एमआयडीसी स्थानिक प्राधान्य
23 वर्षाच्या वाॅकरने चालणारया युवकास सर्वतोपरी मदतीसाठी सकाळी 9 ते राञी 7 अटेंडंट पाहिजे. पत्ता लाॅ काॅलेज रोड. वय 25 ते 35. स्वतःचे वाहन आवश्यक. संपर्क - /
REQD. Accountant in Constructions Division, Expert in Tally Prime & Excel. Experience up to 3 to 4 Years. Location in Thane Ph No.
Remsons Ind, Chakan Pune required 10/12/ITI candidates. Salary 17192/- + PF + OT 2 Hr. Cantten Accomodation available. /
Remsons Ind, Pune required 10/12/ITI candidates. Salary 17192/- + PF + OT 2 Hr. Cantten Accomodation available. /
Need fresh DME as production shift supervisor, salary -15000 whatsapp resume on ( Location - MIDC Satpur )
MIG / Arc वेल्डर हवा आहे (फुल टाइम, कायमस्वरूपी) ठिकाण: जळगाव MIDC अनुभवी उमेदवारास प्राधान्य दिले जाईल संपर्क:
Sale/Service Engg.& Office Boy Required For Medical Equipment. Electronics-ITI/Dip/Engg/Biomedical/Pharma/Any experience
घरकाम व स्वयंपाकासाठी बंगलोर ला 24 तासाची बाई हवी. वय 40 पेक्षा कमी संपर्क : श्वेता
आवश्यक आहे: स्वयंपाकी / शेफ Cloud Kitchen, सोलापूर येथे अनुभवी स्वयंपाकी / शेफ हवा आहे. चांगला पगार व सुविधा. संपर्क:
नरिमन पॉईंट येथे ऑफिससाठी प्यून हवा आहे. स ९ ते सं ७ प्रामाणिक व मेहनती व्यक्ती हवी, वय २६ - ३५, ०२२- ६६३७२३९५ (लँडलाईन)
पीयूसी सेंटर वर काम करण्यासाठी मुलगा/मुलगी पाहिजे. ठिकाण- HP पंप,शरणापुर फाटा,नाशिक रोड, संभाजीनगर.MO-.
बंगलोर ला, घरकाम व स्वयंपाकासाठी 24 तासाची बाई हवी वय 40 पेक्षा कमी. संपर्क : श्वेता
Wanted Courier Boys with Bike & 2-4 years exp. for Bank at Dharampet, Nagpur. Sal 12000+Petrol Call /2/4.
औषधी दुकानासाठी पूर्णवेळ रजिस्टर फार्मासिस्ट पाहिजे. पत्ता मार्केट यार्डच्या पाठीमागे समर्थनगर, मखमलाबाद नाशिक फोन
Required- Civil Engineer, Architect, Field Executive, Accountant, Receptionist, Peon. Address-2/7,Shubham Apartment,Ujjwal Nagar,Nagpur. M
पाहिजेत अंबड टेस्टिंग लॅब साठी साईट इंजिनियर, टेक्निशिअन, सर्विस इंजिनियर आय टी आय / डिप्लोमा / बी एस सी फिजीकस फ्रेशर व अनुभवी महिला आणि पुरुष सी व्ही व्हाट्स अप करा
पॅथॉलॉजी लॅब जुळे सोलापूर इथे अनुभवी टेक्निशियन पाहिजे संपर्क साधावा
घरकाम व स्वयंपाकासाठी २४ तासाची बाई हवी वय ३५ पेक्षा कमी ठिकाण: बंगलोर संपर्क श्वेता:
RK कंपनी में 33 KV/220 KV Line के लिए Fitter,Rigger & Helpers-100 सदस्यों की आवश्यकता है।संपर्क:,.
क्लिनिकसाठी स्टाफ पाहिजे - महिला नर्सिंग स्टाफ १, महिला सफाई कर्मचारी १, अनुभवी महिला ब्युटीशियन-१ संपर्क-८१८०८६३६८५ संपर्काची वेळ-सकाळी १०-६
REQUIRED ISO/NABL AUDITORS WITH EXPERIENCE ON REGULAR/ASSIGNMENT BASIS. APPLY TO
Immediate Hiring Co Working & Co Living Company Male only 1) Accountant: Fresher & 3+ yrs experience. Tally, GST, TDS 2) Property Admin + Sales: 1+ yr experience Min. Graduate. 3) Car Driver: 1+ yr Experience, Salary Market std. Office Location: near Dapodi Metro Station & Aundh, Pune. E-mail:
Accountant, OFFICE ADMIN required at company in MIDC Satpur. Send CV on or
वडकी १० वा मैल, पुणे येथे स्थापित फार्मास्युटिकल डेपोमध्ये अनुभवी स्टोअर हेल्पर पाहिजे. संपर्क
मेडिकल साठी फार्मासिस्ट पाहिजे - ४ जागा. (फुल टाइम किंवा पार्ट टाइम ) संपर्क: /
CNC / VMC tools distributor in Ambad (Nashik) requires Fresher / Experienced Marketing Executive (Male/Female).
URGENT HIRING. SENIOR HR RECRUITER AT MIRACLE EVENTS PUNE, PRABHAT ROAD. 7+ YRS EXP. CON:
Wanted Urgently Apprentice Fitters - Machinist ITI, 10th PASS, Om Industries MIDC Shiroli
A Reputed Facility Management Firm is hiring Driver-2 ( relevant licences ) HK attendant - 10 (freshers can apply ) Receptionist (F) ( 12th should know basic computer / billing) Facility Supervisor - field Job must have two wheeler. Emai :
अंबा घाटातील रिसॉर्ट साठी हाऊस कीपिंग, वेटर कम रूम स्टाफ, मुले/मुली हवी आहेत. अनुभवी व्यक्तींना प्राधान्य. जेवण आणि राहण्याची सोय केली जाईल. ९३२३८१२४२२ कॉल करा.
ITI,वायरमन,डिप्लोमा,इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स,Office work,Sales/Service Engineer पहिजेत-/
अर्जंट निर्व्यसनी अनुभवी ड्राइवर पाहिजे.पुणे परिसराची माहिती असावी. संपर्क
Wanted Driver (Personal) at Porvorim. Salary upto 15,000/- pm (Overtime extra)
PUC सेंटर वरती काम करण्यासाठी मुलगी पाहिजे ठिकाण कांचनवाडी संभाजीनगर. मो
DTP OPERATOR MARATHI TYPING PAGEMAKER,FRONT DESK EXECUTIVE(F),ASSISTANT FOR TEACHER, SCIENCE GRADUATE,CONTACT PYRAMID TUTORIALS MANEWADA RD NAGPUR
अर्जंट पाहिजेत नर्हे येथील नामांकित कंपनीमध्ये मोल्डिंग मशिनवर काम करण्यासाठी पुरुष आणि महिला कामगार पाहिजेत.१२ तास ड्युटी.दिवस आणि रात्र पाळी.आकर्षक पगार. फ्रेशरला काम शिकविले जाईल. कॅन्टीन सुविधा उपलब्ध, पी एफ आणि ई एस आय सी. वय:२१ ते ३५ वर्षे.शिक्षण १० वी /१२ वी.विवाहित. पगार : १९५००/-. फोन : ९५६१७४०१६९.
पी.यु.सी सेंटरवर काम करण्यासाठी मुलगा/मुलगी पाहिजे. ठिकाण-इंडियन ऑइल पंप,हिंगणा नाका,नागपूर. मो
धुळे येथे वृद्ध आईच्या देखभालीसाठी काळजीवाहक महिलेची गरज आहे. आकर्षक पगारासह जेवण आणि राहण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल.संपर्क
Required 2 Assistant cum Drivers knowing Computer skills at Balewadi & Aundh Adv. S. P. Joshi
Center head and teacher required for well established Preschool ! Good interpersonal Skills, Management skills, Basic computer knowledge and English Communication is must. Minimum 1 yr of experience req,. Ad: Ramnagar, Ngp
? जर तुम्हाला मातेसमान गायींबद्दल कळकळ असेल तर आमच्यासोबत काम करा. PCIV मध्ये On-Field Sales साठी संधी. आम्ही Veera Food Product यांचा भेसळविरहित पशुआहार मुंबई व नवी मुंबई परिसरात प्रचार व विक्री करतो. निश्चित पगार व भरघोस बोनस. ? संपर्क: /
Medical Equipment साठी सेल्स /सर्व्हिस इंजिनिअर वऑफिसकाम/डिलिव्हरी मुले पाहिजेत.ITI/Diploma/Electronics/Electrical/Wireman/Sales
WANTED DESIGN ENGINEERS. A reputed company in Pune, needs Mechanical Design Engineers, freshers as well as with 2-4 years experience in 2D AutoCAD for their plants in Chakan. Preferred residence Chakan, Moshi or Bhosari. Call or send resume at
OFFICE BOY Required for CA Office in Sadashiv Peth, Pune for Filing, bank work, tea/ coffee, etc. Full Time Job..
Centre Head and Pre-School Teacher Req: Good interpersonal skills, management skills, and basic computer knowledge required. English communication is a must. Minimum 1 year of experience required.
तात्काळ भरती! काम: पेट्रोल पंप अटेंडंट (इंधन भरणे) ठिकाण: चाचा पेट्रोल पंप, टाऊन हॉल, औरंगाबाद संपर्क: []
सेल्स व मार्केटिंगमध्ये करिअर करण्याची संधी. बी.सी.ए., बी.बी.ए., बी.टेक उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्ण संधी. मासिक स्टायपेंड: ₹१०,०००/- ते २०,०००/- इच्छुक उमेदवारांनी ७०२८४४४५३२ या नंबरवर संपर्क साधावा किंवा आपला रेझ्युम या ई-मेलवर पाठवावा.
REQUIRED RECEPTIONIST, ACCOUNTANT, DRIVER. LOCATION CHATRAPATI NAGAR, NAGPUR
ऑफिस कामासाठी मराठी, तेलुगु व कन्नड बोलणाऱ्या महिला हव्या. पात्रता: 10वी/12वी पास | पगार: ₹8–12 हजार ?
CA Firm requires experienced staff for handling GST / Income Tax, Audit & Accounting work.
Recruitment Social science Teacher CBSE & Office staff for coaching classes Office time 5 to 8 pm Address Hudkeshwar road Nagpur
ड्राइवर पाहिजे, अनुभवी ४ व्हिलरकार साठी गंगापूर नासिक
क्रांती चौकातील भोजनालय मेस किचन /स्वयंपाक कामासाठी बाई/ मावशी व हेल्पर पाहिजे, :-, ( कामाची वेळ:- सकाळी 9 ते 2 संध्या 5 ते 10 )
ऑफिस असिस्टंट पाहिजे, महिला / पुरुष, अल्पाईन सायबर कॅफे कालिका मंदिर (कॉम्प्युटर ऑपरेटिंग आवश्यक) संपर्क:
सिक्यूरिटी गार्ड, सुपरवाइजर सातपुर साठी पाहिजेत. १२ तास ड्यूटी चांगला पगार. मो.
Urgent required office admin, receptionist Telecaller, digital marketer
इमिटेशन कंपनी मध्ये कामासाठी अनुभवी मुलगी पाहिजे. पगार - 10 ते 13 हजार. संपर्क :
घरकाम व स्वयंपाक करण्या करता २४ तास राहणारी मुलगी पाहिजे. वय : 20 ते 35 स्थळ : बंगलोर राहण्यास वेगळी रूम. पगार : 25000/- संपर्क वृंदा
पीयूसी सेंटर वर काम करण्यासाठी मुलगा मुलगी पाहिजे. ठिकाण -HP पंप, शिंदे पळसे, पुणे रोड नाशिक. मो
Showing the 60 most recent of 93. Pick a year above to read the rest.
Use the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Recruitment adUse the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Recruitment adPick your edition to see the exact Lokmat recruitment rate. The wording above is yours to reuse — copy any ad, edit the names and dates, and publish it in the next edition.